गुरुवार, ऑक्टोबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Kawasaki Z300 भारतात सादर; 20 ऑक्टोबरला अधिकृत लाँच, जाणून घ्या इंजिन आणि वैशिष्ट्ये | मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे ताजे भाव | Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला |

Maharashtra Covid-19 Update: गेल्या 24 तासांत राज्यात 29 नवीन कोविड रुग्णांची नोंद, जाणून घ्या अधिक माहिती

Videos टीम लेटेस्टली | Aug 25, 2023 05:59 PM IST
A+
A-

राज्य सरकारने गुरुवारी जारी केलेल्या आरोग्य बुलेटिननुसार महाराष्ट्रात 29 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद करण्यात आली असून शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार 24 ऑगस्ट रोजी 19 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 80,21,835 झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel