Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

Maharashtra: परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Videos टीम लेटेस्टली | May 12, 2023 06:38 PM IST
A+
A-

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासंदर्भातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने परमबीर सिंग यांना मोठा दिलासा दिला आहे. कारण, आता महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS