मंगळवार, सप्टेंबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
IND vs AFG 1st T20I: वैभव सूर्यवंशीला अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात संधी का नाही? जाणून घ्या कारण | IND vs AFG: भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ सामना कुठे पाहावा | नागपुरात 'ऑपरेशन शक्ती'अंतर्गत OYO Rooms, हॉटेल्ससाठी कडक नियमावली लागू |

Maharashtra: दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जारी, जाणून घ्या अधिक माहिती

Videos टीम लेटेस्टली | Jun 20, 2023 01:17 PM IST
A+
A-

दहावी-बारावीच्या निकालानंतर आता कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला एकीकडे सुरूवात झाल्यानंतर ज्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षेची देखील तयारी पूर्ण झाली आहे. पुरवणी परीक्षेची अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel