Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
19 minutes ago

Madhya Pradesh: दीड वर्षाची दिव्यांशी खेळतांना पडली बोअरवेल मध्ये , १० तासाचं Rescue Operation

राष्ट्रीय Nitin Kurhe | Dec 17, 2021 12:58 PM IST
A+
A-

तरपुर येथे दौनी गावात दीड वर्षीय दिव्यांशी वडील राजेन्द्र कुशवाहा सोबत दुपारी ३:३० च्या सुमारास शेतात गेली होती. शेतात खेळतांना अचानक दिव्यांशी बोअरवेलकडे गेली आणि तोल गेल्याने बोअरवेल मध्ये पडली.

RELATED VIDEOS