शनिवार, ऑक्टोबर 17, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: कुंभमेळ्याची तयारी, पाणीटंचाई, प्रदूषित पाणी & ध्वजस्तंभाचा वाद | पुणे, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: पाणी कपात, रिंग रोड खर्च वाढ & युगांडा महिलांना अटक | मुंबई, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: रेस्टॉरंट्समध्ये दरवाढ, इमरान खानला देश सोडण्याचे आदेश & हवेची गुणवत्ता चिंताजनक |

Laxmi Pujan Messages: लक्ष्मी पूजनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Facebook Image

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 14, 2020 10:01 AM IST
A+
A-

दिवाळीतील तिसरा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन. धनतरेस, नरक चतुर्दशी आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन. काही वेळेस 'नरक चतुर्दशी' आणि 'लक्ष्मीपूजन' एकाच दिवशी येते. यंदाही 14 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे.सोशल मीडियाच्या फेसबुक Facebook, Twitter, Instagram, WhatsApp यावरुन शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, SMS, WhatsApp Stickers, Images, Greetings शेअर करुन तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel