अश्विन महिन्यातील पौर्णिमा 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. या दिवशी केशरयुक्त दूधात चंद्राचे प्रतिबिंब पाहुन त्याचा आस्वाद घेतला जातो. म्हणून यास 'कौमुदी पौर्णिमा' असेही म्हणतात.