उद्धव गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. कोविड काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याचा तपास आता संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचला आहे, जाणून घ्या अधिक माहिती