Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Kenya Cult Deaths: केनियात 39 लोकांनी गमावला जीव, पाद्रीच्या सांगण्यावरून प्रभू येशूला भेटण्यासाठी अनुयायी राहिले होते उपाशी

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 26, 2023 05:38 PM IST
A+
A-

केनियामध्ये एका पाद्रीच्या जमीनीतून आतापर्यंत 39 लोकांचे मृतदेह मिळाल्याने खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनूसार पाद्री आपल्या अनुयायांना जेवणाचा त्याग करण्यास सांगत असे, असे केल्यास प्रभू येशू आपल्याला भेटतील असे हा पाद्री आपल्या अनुयायांना सांगत असे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS