सोमवार, ऑक्टोबर 12, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून | सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू; पोलिस तपास सुरू, रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी | सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज |

Karnataka:पक्ष कार्यकर्त्याच्या हत्येनंतर बजरंग दलाच्या सदस्यांनी मुस्लिम भागांना लक्ष्य केल्याने शिवमोग्गा भागात तणाव वाढला

Videos Nitin Kurhe | Feb 22, 2022 03:00 PM IST
A+
A-

बजरंग दलाच्या सदस्याच्या हत्येवरून शहरात तणाव पसरल्याने अनेक भागात दगडफेकीच्या घटना घडली. 20 फेब्रुवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास  बजरंग दलाचा सदस्य 26 वर्षीय हर्षा याच्यावर अज्ञात व्यक्तींनी वार केले. हर्षाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel