Shab-e-Barat 2025 Mubarak Messages

Shab-e-Barat 2025 Mubarak Messages: शब-ए-बारात हा इस्लामी कॅलेंडरच्या आठव्या महिन्यातील शाबानच्या 14 व्या आणि 15 व्या रात्री दरम्यान साजरा केला जाणारा एक महत्वाचा मुस्लिम सण आहे. प्रत्येक मुस्लिम समुदायासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. हा सण रमजान सुरु होण्याच्या पंधरा दिवसापूर्वी येतो.  शब-ए-बारातच्या दिवशी मुस्लिम बांधव  सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात. यंदा शब-ए-बारात चा सण 13 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. शब-ए-बारातच्या रात्री मुस्लिम बांधव  केलेल्या चुकांसाठी अल्लाहकडे क्षमा मागतात आणि इबादत करतात, म्हणूनच ही आशीर्वादाची रात्र मानली जाते. शब-ए-बारातच्या रात्री सगळे नमाज पठण करण्यासाठी एकत्र येतात आणि पवित्र कुराणाचे पठण करतात, केलेल्या पापांसाठी अल्लाहकडे क्षमा मागतात, तसेच कोणतेही चुकीचे कृत्य न करण्याचे वचन देतात आणि या पवित्र रात्री एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही या खास प्रसंगी शब-ए-बारातच्या शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही या खास प्रसंगी  कोट्स, व्हॉट्सअॅप विश, जीआयएफ ग्रीटिंग्स आणि फोटो एसएमएसच्या माध्यमातून खास शुभेच्छा पाठवू शकता.

येथे पाहा, शब-ए-बारातनिमित्त पाठवता येतील असे खास शुभेच्छा संदेश 

Shab-e-Barat 2025 Mubarak Messages
Shab-e-Barat 2025 Mubarak Messages

येथे पाहा, शब-ए-बारातनिमित्त पाठवता येतील असे खास शुभेच्छा संदेश 

Shab-e-Barat 2025 Mubarak Messages
Shab-e-Barat 2025 Mubarak Messages

येथे पाहा, शब-ए-बारातनिमित्त पाठवता येतील असे खास शुभेच्छा संदेश 

Shab-e-Barat 2025 Mubarak Messages
Shab-e-Barat 2025 Mubarak Messages

येथे पाहा, शब-ए-बारातनिमित्त पाठवता येतील असे खास शुभेच्छा संदेश 

Shab-e-Barat 2025 Mubarak Messages
Shab-e-Barat 2025 Mubarak Messages

येथे पाहा, शब-ए-बारातनिमित्त पाठवता येतील असे खास शुभेच्छा संदेश 

Shab-e-Barat 2025 Mubarak Messages
Shab-e-Barat 2025 Mubarak Messages

लोक रात्रभर जागून अल्लाहची इबादत करतील. मुस्लिमांसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे. इस्लामी कॅलेंडरचा आठवा महिना म्हणजे शाबान-ए-मोअज्जम, विशेषत: या महिन्याची पंधरावी रात्र, ज्याला शब-ए-बारात म्हणतात. अल्लाहने घोषणा केली होती की, जो कोणी आपल्या पापांची क्षमा मागेल, मी त्याला क्षमा करीन, त्यामुळे हा दिवस प्रत्येक मुस्लीम बांधवसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी नमाज पठण केल्यास  अल्ला सगळ्या संकटांपासून मुक्त करतो.