Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
20 minutes ago

Karnataka: HijabRow प्रकरण आणखी तीव्र, दोन गट एकमेकांना टार्गेट करतांना दिसून आले, पाहा व्हिडीओ

Videos Nitin Kurhe | Feb 08, 2022 06:39 PM IST
A+
A-

कर्नाटकात हिजाब प्रकरणामुळे महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुस्लीम मुलींनी वर्गात हिजाब घातल्याच्या मुद्द्यावरून उडुपी येथील दोन महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे निदर्शने सुरू आहेत.हिजाब प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी गळ्यात भगवा स्कार्फ घालून कॉलेजमध्ये मोर्चा काढला होता.

RELATED VIDEOS