Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

Jammu & Kashmir: राजौरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार ठार, 9 जण जखमी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 02, 2023 11:08 AM IST
A+
A-

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात १ जानेवारी रोजी दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला. 7.15 च्या सुमारास गोळीबारात किमान चार नागरिक ठार झाले असुन 9 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर राजौरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS