Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
18 minutes ago

Jalgaon Municipal Corporation Mayor Election: जळगाव महापौर पद शिवसेनेकडे; जयश्री महाजन यांनी मारली बाजी

Videos Abdul Kadir | Mar 18, 2021 06:01 PM IST
A+
A-

जळगाव मध्ये शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन विजयी झाल्या आहेत. भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांचा 15 मतांनी पराभव केला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS