इस्रायलने शुक्रवारी गाझामधील अतिरेकी गटाच्या विरोधात लढाईची कारवाई पुन्हा सुरू केली. हमासने ज्यू राष्ट्राच्या दिशेने गोळीबार करून युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला, जाणून घ्या अधिक माहिती