Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
22 minutes ago

Israel Gaza War: गाझा पट्टीमध्ये इस्रायली हल्ल्यात ठार झालेल्या पॅलेस्टिनींची संख्या 20 हजारांवर

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 21, 2023 04:45 PM IST
A+
A-

7 ऑक्टोबरपासून गाझा पट्टीमध्ये इस्रायली हल्ल्यात ठार झालेल्या पॅलेस्टिनींची संख्या 20 हजारांवर पोहोचली आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मृतांमध्ये 8,000 हून अधिक मुले आणि 6,200 महिलांचा समावेश आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS