Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

ISCE, ISC बोर्डाचे निकाल आज होणार जाहीर; विद्यार्थी 'या' लिंकवर पाहू शकतील निकाल

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 10, 2020 03:28 PM IST
A+
A-

ISCE/ISC बोर्डाचा निकाल आज (10 जुलै) अखेर जाहीर होणार आहे . कोरोनाच्या संकटामुळे हा निकाल लांबणीवर गेला होता. हा निकाल विद्यार्थ्यांना https://www.cisce.org/ या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

RELATED VIDEOS