Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
6 hours ago

Irshalwadi Landslide: इर्शाळवाडी येथील शोधमोहिम थांबवण्याचा सरकारचा निर्णय

Videos टीम लेटेस्टली | Jul 24, 2023 02:43 PM IST
A+
A-

मुसळधार पावसाने रायगड येथील इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेत आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बचावकार्य अद्यापही कामे करत आहे तर या दुर्घटनेतून १०० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS