दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा केला जाईल. या निमित्ताने आजच्या व्हिडीओमध्ये पाहूयात वजन कमी करुन शरीराला सुडौल बनवण्यासाठी कोणती आसने घरच्याघरी करता येतील.