Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

Indian Economy: 2029 पर्यंत भारत बनू शकतो जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 05, 2022 02:45 PM IST
A+
A-

आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर सध्याच्या 6.7 टक्क्यांवरून 7.7 टक्के असा अंदाज आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा 3.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो 2027 पर्यंत 4 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.

RELATED VIDEOS