Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
6 minutes ago

महाराष्ट्रात ८०% खाजगी रुग्णालयातील खाटा कोरोना रुग्णासाठी राखीव; बाकीच्या शस्त्रक्रियांमध्येही सवलत

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 22, 2020 04:33 PM IST
A+
A-

कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता आता सरकारी रुग्णालयात खाटांची कमी भासु लागली आहे.त्यामुळे येत्या काळात खाटांची संख्या कमी पडू नये यासाठी पालिकेने जोरदार उपाययोजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रात ८० % खाजगी खाटा कोरोना रुग्णासाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. पाहा सविस्तर

RELATED VIDEOS