Close
Advertisement
 
शनिवार, मार्च 01, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

भारताचा सध्याचा विकास दर कायम राहिल्यास पुढच्या केवळ तीन वर्षांमध्ये भारत बनेल Largest Economy

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 29, 2023 09:00 AM IST
A+
A-

भारताचा सध्याचा विकास दर कायम राहिल्यास पुढच्या केवळ तीन वर्षांमध्ये म्हणजेच 2027 देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असा टॅग मिळण्याची शक्यता आहे. येत्या काळात भारत देश जपान आणि जर्मनी या देशांना मागे टाकेल, असा विश्वास एसबीआय रिसर्चने वर्तवला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS