Close
Advertisement
 
मंगळवार, मार्च 04, 2025
ताज्या बातम्या
19 minutes ago

Hyundai India ने पाकिस्तानी ह्युंदाई शाखेने केलेल्या कश्मीर संबंधी ट्विटवर मागितली माफी

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 07, 2022 04:45 PM IST
A+
A-

वाद सुरु झाल्यामुळे केलेले  ट्विट डिलीट करण्यात आले. ''चला आपल्या काश्मिरी बांधवांच्या बलिदानाची आठवण ठेवूया  आणि त्यांच्या समर्थनार्थ उभे राहूया ज्यामुळे त्यांचा स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवता येईल.'' असे ट्विट करण्यात आले होते.भारतात ट्विटरवर बॉयकॉट ह्युंदाई हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

RELATED VIDEOS