Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
1 minute ago

Hyderabad: रेव्ह पार्टीच्या छाप्यात Naga Babu च्या मुलीला घेतले ताब्यात

मनोरंजन टीम लेटेस्टली | Apr 04, 2022 04:08 PM IST
A+
A-

एका पंचतारांकित हॉटेलच्या पार्टीमध्ये निहारिका होती.निहारिकासोबत बिग बॉस तेलुगु विजेता राहुल सिपलीगंजलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंजारा हिल्स येथील रॅडिसन ब्लू प्लाझा हॉटेलमधील मिंक पबमध्ये रविवारी पहाटे 3 वाजता हैदराबाद पोलिसांनी छापा टाकून एकूण 150 जणांना ताब्यात घेतले.

RELATED VIDEOS