Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

मुंबईतील Hyatt Regency Hotel पुढील आदेशापर्यंत बंद; कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला ही पैसे नाहीत

Videos Abdul Kadir | Jun 08, 2021 06:06 PM IST
A+
A-

लॉकडाऊनचा फटका नोकरदारवर्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे, अनेक कर्मचारी बेरोजगार झाले आहे. दरम्यान मुंबईत सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल हयात रिजन्सीला याचा मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे हे हॉटेल पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय हॉटेल व्यवस्थापनाने घेतला आहे.

RELATED VIDEOS