Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Hunter's Blue Moon 2020 Timings And How To Watch: 31st ला हंटर्स ब्लू मुन किती वाजता, कुठे, कसा बघाल?

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Oct 31, 2020 08:01 AM IST
A+
A-

ऑक्टोबर महिन्याची सुरूवात Full Harvest Moon ने झाल्यानंतर आता या महिन्याचा शेवट Hunter's Blue Moon ने होणार आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात दोनदा पौर्णिमेचा चंद्र पाहण्याची दुर्मिळ संधी खगोलप्रेमींना मिळाली आहे.जाणून घेऊयात 31st ला हंटर्स ब्लू मुन किती वाजता, कुठे, कसा बघाल?

RELATED VIDEOS