भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार भारतात मान्सून 4 जून रोजी दाखल होईल. मुंबईत मान्सून 11 ते 12 जून दरम्यान येण्याची शक्यता आहे. अशात प्रशासनाकडून भरतीचे दिवस जाहीर करण्यात आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ