Close
Advertisement
 
शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2025
ताज्या बातम्या
1 minute ago

Bhima Koregaon प्रकरणी Varavara Rao यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Videos Abdul Kadir | Feb 22, 2021 04:55 PM IST
A+
A-

वरावरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वरावरा राव यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी त्यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरु आहे. ते 82 वर्षांचे आहेत. प्रकृतीच्या कारणावरुन वरावरा राव यांनी न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला होता. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS