भारतामध्ये सध्या कोरोना व्हायरस सोबतच ‘H3N2’ इन्फ्ल्युएंझाचे देखील आढळून येत आहेत. कोरोना आणि ‘H3N2’ या दोन्हींच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ चिंतेची बाब आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ