Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Ganesh Jayanti 2021 Date: माघी गणेश जयंती यंदा 15 फेब्रुवारीला; जाणून घ्या या दिवसाचे महत्व

सण आणि उत्सव Abdul Kadir | Feb 13, 2021 10:01 AM IST
A+
A-

विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या भक्तांमध्ये गणेश चतुर्थी प्रमाणेच दरवर्षी गणेश जयंतीची देखील ओढ असते. हिंदू पंचांगानुसार आणि पुराणकथांनुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. जाणून घेऊयात या दिवसाचे महत्त्व.

RELATED VIDEOS