Maghi Ganesh Jayanti 2025: माघी गणेश जयंतीनिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ
माघी गणेश जयंती हा सण गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरे केले जातात. मुंबईत माघी गणेश जयंतीला अनन्यसाधारण महत्त्व असून येथील विविध मंडळांमध्ये हा सोहळा भव्यतेने साजरा करण्याची परंपरा आहे. यावेळी भाविकांनी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी रांगोळी काढून सजवले जाते फुलांचा वर्षाव केला जातो. दरम्यान, माघी गणेश जयंतीनिमित्त काढता येतील असे सुंदर रांगोळी डिझाईन घेऊन आलो आहोत, चला तर मग पाहूया व्हिडीओ:
Maghi Ganesh Jayanti 2025: माघी गणेश जयंती किंवा गणेश जयंती हा भगवान गणेशच्या जन्मोत्सवाचा उत्सव आहे. गणेश जयंती १ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध उत्सव आणि अनुष्ठानांनी भरलेली साजरी केली जाणार आहे. गणेश जयंती हिंदू महिन्यातील माघ शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते. माघी गणेश जयंती भगवान गणेशच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरे केले जातात. हिंदू पौराणिक कथांनुसार, या दिवशी भगवान गणेशाचा जन्म होतो, जो त्यांच्या भक्तांसाठी एक महत्वाचा प्रसंग आहे. या दिवशी उपवास आणि विधी केल्याने अपूर्ण इच्छा पूर्ण होतात, अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी येते.माघी गणेश जयंती हा सण गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरे केले जातात. मुंबईत माघी गणेश जयंतीला अनन्यसाधारण महत्त्व असून येथील विविध मंडळांमध्ये हा सोहळा भव्यतेने साजरा करण्याची परंपरा आहे. यावेळी भाविकांनी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी रांगोळी काढून सजवले जाते फुलांचा वर्षाव केला जातो. दरम्यान, माघी गणेश जयंतीनिमित्त काढता येतील असे सुंदर रांगोळी डिझाईन घेऊन आलो आहोत, चला तर मग पाहूया व्हिडीओ:
माघी गणेश जयंतीनिमित्त काढा खाली दिलेल्या आकर्षक रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ:
माघी गणेश जयंतीनिमित्त काढा खाली दिलेल्या आकर्षक रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ:
माघी गणेश जयंतीनिमित्त काढा खाली दिलेल्या आकर्षक रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ:
माघी गणेश जयंतीनिमित्त काढा खाली दिलेल्या आकर्षक रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ:
माघी गणेश जयंतीनिमित्त काढा खाली दिलेल्या आकर्षक रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ:
सर्व देवांमध्ये भगवान गणेश हे अग्रगण्य दैवत मानले जातात, म्हणूनच कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. एकीकडे माघी गणेश जयंती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या गणेश चतुर्थीला साजरी केली जाते, तर हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो, जो एक भव्य उत्सव आहे. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसांचा गणेशोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 11:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

