Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
ताज्या बातम्या
18 minutes ago

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि शाह मेहमूद कुरेशी यांना Cipher Case प्रकरणात 10 वर्षांचा तुरुंगवास

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 30, 2024 06:29 PM IST
A+
A-

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशीयांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. प्रकरणी इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना 10-10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS