Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
35 seconds ago

Floods Victims: पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा, पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी सरकार सरसावले, जाणून घ्या मिळणारी मदत

Videos टीम लेटेस्टली | Jul 27, 2023 12:03 PM IST
A+
A-

राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडुन दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे घेतला. अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS