Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 09, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Father’s Day 2020 Greetings: फादर्स डे! WhatsApp Stickers, HD Images, Facebook Quotes & SMS

लाइफस्टाइल टीम लेटेस्टली | Jun 20, 2020 04:01 PM IST
A+
A-

प्रत्येक मुलाच्या हृदयात वडिलांचे एक वेगळे स्थान असते. 'फादर्स डे' फक्त अमेरिकेतच नाही तर भारतातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा खास दिवस साजरा करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी फादर्स डे ग्रीटिंग कार्ड, फादर्स डे ग्रीटिंग कार्ड संदेश, फादर्स डे 2020 च्या शुभेच्छा, फादर्स डे WhatsApp स्टिकर्स, फादर डे 2020 निमित्त मुलगा आणि मुलीचे संदेश असे फ्री डाउनलोडसाठी संग्रह आणले आहे.

RELATED VIDEOS