Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
8 minutes ago

Kiran Bedi यांनी 5 Headed Shark Attack चित्रपटाची क्लिप शेअर करत केला खोटा दावा, पाहा काय म्हणाल्या

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 12, 2022 02:41 PM IST
A+
A-

किरण बेदी यांनी मंगळवारी एक व्हिडीओ पोस्ट केला, पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे किरण बेदी यांना ट्रोल केले जात आहे. किरण बेदी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक शार्क हेलिकॉप्टरवर हल्ला करताना दिसत आहे.

RELATED VIDEOS