Close
Advertisement
 
गुरुवार, फेब्रुवारी 20, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Epidemic Diseases: नवी मुंबईमध्ये साथीचे आजार बळावले, रुग्णसंख्येतही वाढ

Videos टीम लेटेस्टली | Aug 31, 2023 06:17 PM IST
A+
A-

नवी मुंबईमध्ये जुलै महिन्यात दमदार बरसल्यानंतर मुसळधार पावसाने ऑगस्ट महिन्यात काहीशी दीर्घ विश्रांती घेतली आहे. वातावरणात बऱ्याच अंशी कोरडेपणा असला तरी विषाणूजन्य संसर्गामध्ये मोठी वाढ झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS