Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 23, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

End of Farmers Protest: दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलन स्थगिती, बळीराजाचा 'आनंदोत्सव'

राष्ट्रीय Nitin Kurhe | Dec 10, 2021 12:53 PM IST
A+
A-

सरकारने नमतेपणा घेत नवे कृषी कायदे मागे घेत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदींनी माफी मागत कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. आंदोलन संपलं नाही, स्थगित झालंय. मोर्चे संपत आहे दर महिन्याच्या 15 तारखेला बैठक असेल नेते बलवीर सिंह राजेवाल म्हणाले.

RELATED VIDEOS