Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
22 minutes ago

Diwali 2022 Muhurat Trading Date and Timings: दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंग कधी ? जाणून घ्या, वेळ

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Oct 19, 2022 05:29 PM IST
A+
A-

दिवाळी मध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात ट्रेडिंग सेशन करण्याची पद्धत आहे. यंदा हे ट्रेडिंग 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत होणार आहे. दिवाळीच्या दिवशी सुट्टी असली तरीही एका तासासाठी शेअर मार्केट खास ट्रेडिंगसाठी सुरू ठेवले जाते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS