शनिवार, ऑक्टोबर 17, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: कुंभमेळ्याची तयारी, पाणीटंचाई, प्रदूषित पाणी & ध्वजस्तंभाचा वाद | पुणे, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: पाणी कपात, रिंग रोड खर्च वाढ & युगांडा महिलांना अटक | मुंबई, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: रेस्टॉरंट्समध्ये दरवाढ, इमरान खानला देश सोडण्याचे आदेश & हवेची गुणवत्ता चिंताजनक |

Diwali 2022 Date: लक्ष्मीपुजन ते भाऊबीज सर्व सणांची सविस्तर माहिती आणि शुभ मुहूर्त, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Oct 16, 2022 07:01 AM IST
A+
A-

हिंदू धर्मात कार्तिक महिन्यात वर्षातील सर्वात मोठ्या पाच दिवसांच्या उत्सवांची मालिका सुरू होत आहे. दिवाळी हा सण 21 ऑक्टोबर 2022 वसुबारस  पासून 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरा केला जाईल. दरम्यान, 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी, 24 ऑक्टोबरला दीपोत्सव (लक्ष्मी पूजा), 25 ऑक्टोबरला काली पूजा (पश्चिम बंगाल) आणि 26 ऑक्टोबरला भाऊबीज आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel