Advertisement
 
रविवार, सप्टेंबर 07, 2025
ताज्या बातम्या
1 month ago

Dev Deepawali Wishes: देव दिपावलीच्या शुभेच्छा Greetings, Images, WhatsApp Status, Facebook Image

सण आणि उत्सव Abdul Kadir | Dec 15, 2020 12:06 PM IST
A+
A-

देव दिवाळी आणि देव दिपावली यात कधीच गल्लत करू नका. देव दिवाळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. आणि देव दिपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली  किंवा मोठी दिवाळी. या दिवशी खंडोबाच्या (मल्हारी मार्तंडाच्या) देवळात दीपोत्सव करतात.

RELATED VIDEOS