बुधवार, सप्टेंबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Muse App: मेटाने आणला भलताच AI एजंट!शॉपिंग ते बुकिंग, सगळं एआय करणार, मेटाचा नवा चमत्कार | Xiaomi Skynomad N70 Photos: एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाही | Pune MHADA Lottery Income Proof: 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्द |

Delhi-Mumbai Expressway: दिल्ली ते मुंबई प्रवास अवघ्या 12 तासांत, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 19, 2022 11:25 AM IST
A+
A-

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम यावर्षी पूर्ण होणार आहे. पुढील वर्षापासून या एक्स्प्रेस वेवर वाहने धावताना दिसतील. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी एका अधिकृत निवेदनात सांगितले की, दिल्ली ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा 2022 पर्यंत पूर्ण होईल. या मार्गाद्वारे मुंबईमधील नरिमन पॉइंट दिल्लीशी जोडण्याची आपली योजना असल्याचे गडकरी म्हणाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel