रविवार, सप्टेंबर 06, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
गणेशोत्सवादरम्यान मुंबई मेट्रोची अ‍ॅक्वा लाईन 14 ते 25 सप्टेंबरपर्यंत मध्यरात्रीपर्यंत धावणार | नाशिक, 5 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: आश्रमशाळा मृत्यू, खड्ड्यांमुळे बळी, कुंभमेळा प्रकल्प & निवडणूक नोटिसा | पुणे, 5 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: फडणवीसांचे पुणे विकासाचे वक्तव्य, ठेकेदारांचा संप & मतदार यादीतील नावे वगळणे |

Deep Sidhu Death: लाल किल्ला हिंसाचाराचातील मुख्य आरोपी, पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा अपघातात मृत्यू

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 16, 2022 11:55 AM IST
A+
A-

२६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर शीखांचा धार्मिक ध्वज फडकवल्या प्रकरणी दीप सिद्ध चर्चेत आला होता.खरखौदा सोनीपत जवळ त्याच्या गाडीला अपघात झाला. दीप हा स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होता.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel