Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

Dasara Melava 2023:दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कसाठीचा केलेला अर्ज शिंदे गटाने घेतला मागे

Videos टीम लेटेस्टली | Oct 10, 2023 07:22 PM IST
A+
A-

दसरा मेळाव्यासाठी दादरचं शिवाजी पार्क कुणाच्या पारड्यात पडणार यासाठी पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात संघर्ष सुरू होता. आता शिंदे गटाने आपण शिवाजी पार्कसाठी केलेला दावा सोडत असल्याचं जाहीर केलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS