Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

Coronavirus Lockdown: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? Vijay Wadettiwar यांचे सूचक संकेत

Videos Abdul Kadir | Feb 26, 2021 05:39 PM IST
A+
A-

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेले असतानाच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा एकदा काही निर्बंध लागू करावे लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घ्या काय म्हणाले विजय वडेट्टीवार.

RELATED VIDEOS