Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Corona Vaccination: मुंबईत आज 45 वर्षावरील नागरिकांना कोविडच्या लसीचा डोस दिला जाणार नाही

Videos Abdul Kadir | May 03, 2021 12:50 PM IST
A+
A-

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणानुसार 18-44 वयोगटातील सर्वांना कोरोनाची लस केंद्रावर दिली जाणार आहे.महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर आज सोमवार 3 मे रोजी 45 वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण होणार नाही.

RELATED VIDEOS