Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

CIDCO Ganpati, Aurangabad: औरंगाबाद सिडको येथे 31 फुटी पर्यावरणपूरक गणपती

Videos Abdul Kadir | Sep 14, 2021 02:32 PM IST
A+
A-

महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात गणेश चतुर्थीला एका संस्थेने 31 फूट उंच 'पर्यावरणपूरक' गणपतीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. जाणून घ्या ही मुर्ति नक्की कोणत्या गोष्टींपासून तयार करण्यात आलेली आहे.

RELATED VIDEOS