रविवार, ऑक्टोबर 18, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
मुंबई, 18 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अजय देवगणच्या बंगल्यावर कारवाई, वडाळ्यात गोळीबार, खुले मसाले विक्रीवर बंदी & आयआयटी बॉम्बे आंदोलन | Priyagold बिस्किटांमध्ये जनावरांच्या खाद्यासाठीचा कोंडा वापरल्याचा आरोप; FSSAI कडून कंपनीविरोधात खटल्याची कार्यवाही | iPhone Duo च्या भारतात प्री-ऑर्डर सुरू होताच काही मिनिटांत डिलिव्हरी 2027 पर्यंत लांबली |

Chinar Corps:भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे इंस्टाग्राम अंकाउट सुरु, एका आठवड्यासाठी करण्यात आले होते बंद

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 09, 2022 06:28 PM IST
A+
A-

'फेसबुक आणि इंस्टाग्रामने चिनार कॉर्प्सचे हँडल ब्लॉक केले होते. हे एक आठवड्यापेक्षा जास्त काळ केले गेले होते आणि या प्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही,अशी माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना दिली.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel