Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

China: चिनी सरकारकडून अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांचे नाव बदलण्याची घोषणा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 04, 2023 12:53 PM IST
A+
A-

भारतीय हद्दीतील भागांचे नाव चीनने बदलले आहे.चिनी सरकारने रविवारी जाहीर केले की, अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे मानकीकृत करणार आहेत. अरुणाचल प्रदेशाचा काही भाग दक्षिणेकडील तिबेटी प्रदेशात दाखविणाऱ्या नकाशासह 11 ठिकाणांची यादी जारी करताना, चीन ज्याचा उल्लेख झांगनान म्हणून करतो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS