Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

Children's Day 2022: जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी का साजरा केला जातो बालदिन? जाणून घ्या इतिहास

सण आणि उत्सव Nitin Kurhe | Nov 13, 2022 09:01 AM IST
A+
A-

दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी भारतात बाल दिन साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर 1889 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता. लहान मुलांवरील नेहरूंचे प्रेम पाहता हा दिवस पुढे बाल दिन म्ह्णून साजरा केला जाऊ लागला. , संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS