आपल्या अनोख्या वार्तांकन शैलीसाठी ओळखले जाणारे, चांद नवाब, पाकिस्तानमधील पत्रकार अलीकडेच कराचीच्या धूसर हिवाळ्यात कव्हर करताना दिसले. ट्विटरवर शेअर केल्यानंतर या क्लिपला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. "दुबळे आणि कमकुवत लोकांनी आज समुद्रकिनारी येऊ नये, अन्यथा ते वार्‍याने उडून जाऊ शकतात", त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. Tweet