Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
21 minutes ago

कॅनडाचे पंतप्रधान Justin Trudeau यांनी लग्नाच्या १८ वर्षांनंतर पत्नी Sophie पासून वेगळे होण्याची केली घोषणा

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 03, 2023 01:39 PM IST
A+
A-

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी 18 वर्षांनंतर पत्नी सोफीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली. जस्टिन ट्रूडो यांनी बुधवारी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये घोषणा केली की, ते आणि त्यांची पत्नी सोफी ग्रेगोयर ट्रूडो वेगळे होत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS